सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आठवण न राहणे.
उदाहरणे : डोक्याला मार लागल्यामुळे त्याला स्मृतिभ्रंशाचा त्रास होऊ लागला
समानार्थी : स्मृतिनाश, स्मृतिभ्रंश
स्मृतिहीन होने की अवस्था या भाव।
Unawareness caused by neglectful or heedless failure to remember.
अर्थ : आठवण नाहीशी होण्याची स्थिती.
उदाहरणे : लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही.
समानार्थी : विसर, विस्मृती
भूलने की अवस्था या भाव।
Partial or total loss of memory.
स्थापित करा
विस्मरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vismaran samanarthi shabd in Marathi.